हटकर धनगरांचा इतिहास
इतिहासात आतापर्यंत मला हटकरांचा उल्लेख पहिल्यांदा १५ व्या शतकात झालेला आढळतो, तो असा कि,१)अकबराने 'ऐन-ए-अकबरी' नामक ग्रंथात हटकरांचा उल्लेख केला आहे तो असा हटकर हे स्वाभिमानी आहेत,हि धनगरांची पराक्रमी आणि घमंडी प्रकारची जात आहे.त्यांनी बाशीम (सध्याचे वाशीम) येथे सशस्त्र सेना तयार केली आहे.त्यांच्याकडे १००० घोडदळ आणि ५००० पायदळ आहे.त्यांनी आजूबाजूचे राज्य आणि किल्ले सर्व कब्जात ठेवले आहेत. निजामाच्या राज्यात यांचा दरारा आहे.आणि ब्रिटीशांच्या काळात त्यांना सतत युद्धाला उभे
राहणारे आणि बंड करण्यात कुख्यात आहेत, असेच समजले जाते.

२)"Captain Fitzgerald", यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातून १३ व्या आणि १४ व्या शतकात
महाराष्ट्रात बारा कुळीची लोक एकत्र आली आणि त्यांनी एक बारा-हट्टी गाव तयार केले.
त्याला बारा हट्टीचा देश असे सुद्धा म्हटले जायचे.सध्या या भागाला हिंगोली आणि आजूबाजूचा परिसर म्हणून ओळखले जाते, आणि यावरूनच पुढे हटकर असे नाव पडले.१४ व्या शतकात जेव्हा निजाम दख्हनचा सुभेदार म्हणून आला होता त्याच काळात हटकर सुद्धा आले आहेत असे ते म्हणतात सर्व हटकर हे मेंढपाळ करतात, ते जेव्हा कधी मोहिमेवर
जातात तेव्हा हातात एक भाला आणि सात हात लांब घोंगडी घेऊनच निघतात.त्यामुळेत्यांना बर्गी धनगर आणि बारगीर सुद्धा म्हटले जाते.

३)हटकरांमध्ये युद्धात छातीवर वार घेणे आणि शहीद होणे याला अभिमानाची गोष्ट समजली जाते.
४)हटकरांमध्ये मिश्या कधी कापत नाहीत.मिश्या ठेवणार्यांना मान दिला जातो.
५)हटकर पुरुष हे शारीरिक दृष्ट्या धष्ट- पुष्ट,स्वतंत्र राहणारे,आणि स्वाभिमानी असतात. ६)हटकरांना भटके असेही म्हटले जाते.महाराष्ट्रात आल्यावर यांचा मुख्य व्यवसाय मेंढपाळ हा आहे. पण मुळचेच शूर असल्यामुळे यातील काही सैन्यात भरती झाले आणि काहींनी गावातील प्रशासनात सहभाग घेतला.
७)हटकरांचा ध्वज:हटकरांचा स्वतःचा वेगळा ध्वज असतो, निजामाच्या काळात
हटकरांची संख्या अधीक होती. त्यांच्या लष्करी पेशाला शोभेल असा झेंडा त्यांच्याकडे असे, झेंड्याचा वरील भाग हा पिवळा असून खालच्या बाजूला तो लालसर रंगाचा असे.समाजातील कुठल्याही सामाजिक कार्यात,किंवा युद्धाच्या वेळ हटकर स्वतःचा झेंडा घेऊनच निघतात.

No comments:
Post a Comment