मराठा उत्पत्तीविषयी
मराठा या शब्दाच्या उत्पत्तीविषयी मतमतांतरे आहेत तरीही सर्वात मान्यताप्राप्त उत्पत्ती म्हणजे "मल्ल + रट्टा" अथवा "महा + रट्टा" या शब्दा़ंच्या संयोगाने झाली असावे असे मानले जाते.राष्ट्र्कुटांनंतर इ.स.८५० ते इ.स.१२५० बेळगावनजीकच्या भागावर "रट्टा" नामक मुळची आफ्रिकेची असणारे लोक राज्य करत होते.रिस्ले या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने
शक( धनगर) -द्रविडांच्या मिश्र जमातीपासून मराठे उदयाला आले असा सिद्धान्त मांडला. यातील रट्टा ही शक जाति.बहुतेक संशोधकांच्या मते मराठा हे "रट्टा" या जमातीचे वंशज होत. भोसले, जाधव्, भोईटे, चव्हाण कुटुंबे .

No comments:
Post a Comment