Friday, 6 November 2015

अभय नातू १५:४१, ३० डिसेंबर २०१० बारगीर हे धनगर समाजातील योद्धा होते


अभय नातू १५:४१, ३० डिसेंबर २०१० 
बारगीर हे धनगर समाजातील योद्धा होते आणि याच बारगीर शब्दाचे बंगालात जाऊन बार्गी झालेले आहे. मराठ्यांच्या बंगाल आक्रमणाच्या वेळी बार्गी हा शब्द आक्रमक मराठ्यांकरता वापरल्याचे जाणवते.


No comments:

Post a Comment