Friday, 6 November 2015

गेल्या निदान चार हज़ार वर्षाचा"ब्राम्हण्यवाद्यांचा"इतिहासांच्या अभ्यासातून असें दिसतें कीं,त्यांनी केलेल्या लाखों कपटी, नीच,क्रुर,हिनस कारवायांत,अगदीं गांधी खुनापेक्षांही भयानक कारवाई ही"करकरे"यांच्या खुनांचीच होय,

गेल्या निदान चार हज़ार वर्षाचा"ब्राम्हण्यवाद्यांचा"इतिहासांच्या अभ्यासातून असें दिसतें कीं,त्यांनी केलेल्या लाखों कपटी, नीच,क्रुर,हिनस कारवायांत,अगदीं गांधी खुनापेक्षांही भयानक कारवाई ही"करकरे"यांच्या खुनांचीच होय,याची देशाला नोंद घ्यावीच लागेल.कारण करकरेंनी २००८ च्या मालेंगांव बाँब स्फोटाच्या निमित्तानें RSS व त्यांची दुसरी शाखा IB च्या ज्या भयंकर नीच कट-कारस्थान असलेल्या गोष्टी बाहेर काढल्यांत व काढणार होते.अशा तीन लँप टॉप मध्यें रिकॉर्डिंग झालेल्या घटनांचा खरा तपास झाला असतां तर,ISIS,ISI,CIA किंवा अगदीं इस्रायलची जगांतील सर्वांत ख़तरनाक संघटन" मोसाद" पेक्षांही RSS इतकी क्रुर,ख़तरनाक,कपटी,कारस्थानी,षडयंत्री संघटना जगांत दुसरी असूच शकत नाही,हे सिध्द झाले असते. परंतु करकरेंच्या खुना नंतर हा सर्व तपास थांबलेलाच आहे,किंबहूना थांबवला गेलेला आहे. - KolsePatil

No comments:

Post a Comment