Sunday 26 January 2020

कुर्द आणि आजचे तुर्क हे एकच आहेत काय?

कुर्द आणि तुर्क हे एकच परंतू त्या भागात तुर्कांनी राज्य केल्यामुळे त्यांचे शेजारील भाऊबंध स्वत:ला तुर्क म्हणू लागले.खर म्हणजे तुर्क हे पुर्वेकडून पश्चिमेकडे गेलेले आक्रमणकारी मंगोलांचे भाऊबंध तर कुर्द आणि तुर्क हे उंच,देखणे काकशेश वंशी अाहेत.हुक्का ओढण्याची प्रथा कुर्दांनीच सुरु केलेली आहे.
आक्रमणकारी मंगोल किंवा मोगल हे सोबत जास्त महिलांना घेऊन जात नसत.जिकडे जाईल त्या महिलांशी लग्न करत.काकशेस वंशी तुर्कांनी सुद्धा भारतावर आक्रमण केले होते.ते येताना सोबत फार कमी महिला घेऊन आले होते.त्यांनी मोगलांच्या अगोदर भारतात दिल्ली वरती राज्य केले होते.नंतर हे सुलतान दक्षिणेकडे येऊ लागले.
कुर्द आणि त्यांचे बांधव तुर्क यांचा प्राचीन धर्म हा भारतीयांप्रमाणेच सनातनी धर्म होता परंतू अरब आक्रमणामुळे नाईलाजाने त्यांना ईस्लाम स्विकारावा लागला. कुर्द हे स्वत:ला प्राचीन मिदी लोकांचे वंशज समजतात.मिदी आणि अरब यांचे संबंध चांगले असल्यामुळे सुरुवातीला अरबांनी त्यांना धार्मिक स्वातंत्र दिले होते परंतू नंतरचे काही अरब राजे क्रूर निघाले.कुर्द लोक हे त्यांची वेगळी संस्कृति आजही टिकवून आहेत.याच कारणामुळे सद्दाम हुसेन याने बरेच कुर्द मारले होते.
भारतातावर राज्य करणारे कुर्दांचे भाऊबंध तुर्कांना पण ईस्लाम स्विकारवा लागल्याची खदगद आणि सनातन धर्माबद्दल आदर वाटत नसेल हे आपण नाकारु शकत नाही.

No comments:

Post a Comment