Friday, 15 November 2019

Origin of the name "Egypt"(ईजिप्त शब्दाचे मूळ)

Origin of the name "Egypt".
ईजिप्त शब्दाचे मूळ
बरेच भारतीय म्हणतात कि ईजिप्त हे नाव "अजापति" म्हणजे श्रीरामाच्या आजोबांच्या नावावरून आले आहे. परंतू इजिप्त नावाचा अर्थ वेगळा आहे आणि तो खाली दिल्याप्रमाणे आहे.हे "हैक्सोस"(इखाखू) मेंढपाळ म्हणजे पश्चिमेकडून भारतात आलेले "इक्ष्वाकू" वंशाचे लोक होत.हे लोक स्वतःला "अजा-एक-पदा" या देवतेचे वंशज समजायचे. त्यामुळे श्रीरामाचे आजोबा हे अजापति होते अशी म्हणण्याची प्रथा आहे. पुढे गौतम बुद्धा हि याच वंशात जन्माला आले. यातील काही लोकांचे केस आफ्रिकन लोकांप्रमाणे कुरळे होते. मूळ येशू पण असेच होते परंतू नंतर रोमन सम्राटाने स्वतःचा चेहरा येशू म्हणून जगासमोर आणला.हे आफ्रो-आशियाई वंशाचे लोक विचाराने उच्च होते.यांची भाषा "सेमिटिक" परिवारातील होती. याउलट मध्य-आशियातील लोक हे पशुसमान होते.
"पताह" हा ईजिप्तचा सर्वोच्च देव होता.पताह एका पायावरती उभा असलेला दाखविला आहे. "पताह"नेच हे विश्व निर्माण केले आहे आणि त्याचे अस्तित्त्व विश्वनिर्मितीच्या अगोदरपासून आहे अशी प्राचीन ईजिप्तच्या लोकांची श्रद्धा होती. "मात" हि त्यांची सर्वोच्च देवी होती. ईसवी.पुर्व. १५०० च्या दरम्यान पूर्वेकडील "हैक्सोस"(इखाखू) वंशाच्या मेंढपाळ लोकांनी ईजिप्तवरती आक्रमण केले.त्यांनी तेथे बराच रक्तपात घडविला. त्यांची मुख्य देवता हि मेंढ्याचे तोंड असलेली देवता होती. त्यांनीसुद्ध हि देवता एका पायावरती उभी असलेली दाखविली. त्याला त्यांनी "अजा-एक-पदा" म्हणजे एका पायावरती उभा असलेली मेंढा देवता हे नाव दिले.
"अजा-एक-पदा"----संस्कृत मध्ये अजा म्हणजे मेंढा. "अजा-एक-पदा" म्हणजे एका पायावरती उभा असलेली मेंढा देवता.


No comments:

Post a Comment