Sunday 17 November 2019

अफगाण लोक आणि भारतातील वर्णव्यवस्था


अफगाण लोक हे गोरे,उंच,धिप्पाड आणि फार धार्मिक आणि अहंकारी असतात. अफगाण महिलांमुळे भारतात वेगवेगळे वर्ण निर्माण झाले.हे लोक पूर्णतः भटके होते.जेव्हा कृष्णवर्णी आणि विद्वान सुमेरियन लोक पूर्वेकडे येऊ लागले तेव्हा त्यांचे अफगाण महिलांशी संबंध निर्माण होऊन भारतात येण्याअगोदरच त्यांच्यात वेगवेगळे वर्ग तयार झाले होते. जेवढे जास्त संबंध निर्माण झाले ते भारतीय अधिक अहंकारी बनले. कृष्णवर्णी पुरुषांचा अफगाण महिलांशी संबंध आला हे भारतीयांच्या अनुवांशिक अभ्यासातून सिद्ध झाले आहे.


No comments:

Post a Comment