IMPORTANT INFORMATION
Monday, 18 November 2019
पिंपरीतील बेशिस्त पोलिस अधिकारी संतोष पाटील
काल या अधिकार्याने “मिरगे” आडनावाच्या एका रिक्षा चालकला रिक्षा इथे का लावतो म्हणून जीपने धडक दिली.जाब विचारल्यावरती म्हणतो जास्त बोललास तर पिंपरीत रिक्षा चालवू देणार नाही.एवढा माज का पाहिजे या लोकांना?
https://www.facebook.com/photo.php?fbid=1761603430638731&set=a.180648705400886&type=3
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment