Friday 15 November 2019

क्वांटम सिद्धांत आणि एकाच मानवाची विविध प्रतिरूप
क्वांटम सिद्धांता प्रमाणे आपल्यातल्या अनेक रेणूंचं अस्तित्त्व एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतं. म्हणजे आपले डुप्लिकेट या विश्वात कुठंतरी असणारंच. परंतू आपल्या समुदायातील पुरुषांचा किंवा महिलांचा जगातील इतर समुदायातील पुरुष किंवा महिलांशी संबंध आला असेल तर हे शक्य आहे.म्हणजे माझे आणि माझ्या परिवाराचे किंवा नातेवाईकांचे हमशकल चीन किंवा जपान मध्ये मिळणे अश्यकच आहे परंतू काही अरब समुदायांत मिळतात.चित्पावन ब्राह्मणांची जवळीक तुर्की आणि पूर्व युरोपातील देशांतील लोकांशी जास्त आहे. राजस्थान आणि काश्मीरमधील गुर्जर समुदायाची जवळीक जॉर्जिया आणि पर्वतीय ज्यूंशी(Mountain Jews) जास्त आहे.


No comments:

Post a Comment