पिवळ वादळ हा या शब्दाचा आजकाल धनगर समाजाला उद्देशून , जाणीव पूर्वक प्रचार केला जात आहे
........कारण हा या समाजाच्या ध्वजाचा रंग आहे ...
निळे वादळ हे अनुसूचित जातीमध्ये , नेहमीच वाहत असते. हिरवे वादळ हे मुसलमान समाजात नेहमीच वाहत असते. भगवे वादळ हे हिंदू धर्मात खूप जोरात वाहत असते.भारतामध्ये एवढ्या रंगाची वादळे सतत वाहत असतात.
सध्या बहुजन, भगवे , निळे ,हिरवे वादळे एकत्र होऊन एकाच दिशेने , एकत्रित रित्या वाहण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे ..यामुळे काही संकुचित लोक हादरले आहेत .
म्हणूनच मिडिया मार्फत नवीन पिवळे वादळ या शब्द प्रयोगाचा वापर केला जात आहे , जेणेकरून
धनगर समाजाला गुमराह करता येईल , व चळवळीची ताकद कमी करता येईल . त्यामुळे कुठल्याही वादळात अडकून पडू नका ..भावनिक राजकारण कधीच long term यश देत नसते हे लक्षात ठेवा .
धनगर समाजाला गुमराह करता येईल , व चळवळीची ताकद कमी करता येईल . त्यामुळे कुठल्याही वादळात अडकून पडू नका ..भावनिक राजकारण कधीच long term यश देत नसते हे लक्षात ठेवा .
देशात व महाराष्ट्रात संखेने सुमारे १५-१७ % असलेल्या धनगर समाजाने , केवळ धनागरांचेच नाही तर ,८५% बहुजन समाजाचे नेतृत्व केले पाहिजे
......ती क्ष्यमता समाजामध्ये आहे कारण एके काळी या देशाची व्यवस्था धनगरच चालवीत होते. त्या वेळी जे लोक आमच्या लोकांकडून दक्षिणा मिळण्यासाठी , आमच्या दारावर रांगा लाऊन उभे असायचे , त्या लोकांनी केवळ धनगरनाच नाही तर ६००० जातींना गुलामीत ढकलले आहे
..................मात्र यासाठी जाती , पोटजाती च्या कल्पना नष्ट करून नागवंशी आणि यदुवंशी नावाच्या वादळासाठी आपली शक्ति जो आपला इतिहास आहे .....कारण आपण सुद्धा बिरोबा ,खंडोबा , ज्योतिबा , मायाक्का ,शिदोबा,गौतम बुद्ध,चंद्रगुप्त मौर्य, क्षहरात (खरात) शालिवाहन,गुर्जर सम्राट मिहिर भोज,छत्रपति शिवाजी प्रमाणेच नागवंशी आहोत. धनगरांनी ,केवळ धनगरांचेच नाही तर बहुजन समाजाचे नेतृत्व करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे .
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
जय मल्हार!!! जय अहिल्या!!!
No comments:
Post a Comment