Saturday 24 January 2015

स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले

पराक्रम, युद्धप्रसंगातील बुद्धिमता, स्वतंत्र राज्यकारभार
आणि उत्तम प्रशासन या सर्वांचे
छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये बीजारोपण करणारे
महाबली महापराक्रमी स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले
यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
. सादिकभाई शेख, महाराजा प्रतिष्ठान



No comments:

Post a Comment