Saturday, 24 January 2015

नालंदा, तक्षशिला सहा महिने जळत होते...अशी कोणती ग्रंथ संपदा होती त्या विद्यापीठांत??? जी सहा महीने जळत राहिली, इंग्रजांनी जहाजे भरभरुन सोने आणि ग्रंथ इथून नेले.

नालंदा, तक्षशिला सहा महिने जळत होते...अशी कोणती ग्रंथ संपदा होती त्या विद्यापीठांत??? जी सहा महीने जळत राहिली, इंग्रजांनी जहाजे भरभरुन सोने आणि ग्रंथ इथून नेले. त्यांचा अभ्यास करण्या साठी शेकडो जर्मन विद्वान ब्रिटनने सालकरी म्हणून पोसले. अगदी १९०२ साली राईट बंधूंनी जे विमान उडवलं, त्याचा मसुदा त्यांनी शिवकर तळपदे यांना फसवून हस्तगत केला होता. हे सगळं जगजाहीर असतांना आपण लोक कॅप्टन बोडस यांच्या सारख्या संशोधकाला दूषणं देत आहात हे विचित्र आहे. जगाच्या पाठीवर स्वदेशी संशोधनाचा तका मोठा अपमान कोणत्याही देशात होत नाही. गुड बाय फ्रेंड्स, तुमचा कंपू खरोखर इंग्रजांच्या मलमूत्रातील पाणी पिण्याच्याच लायकीचा आहे.
हा हा हा हा ! भारतीयसंस्कृतीच्या एवढ्या द्वेशापुढे आपल्याला आणखी पाकवाद्यांची गरजच काय? अफजल गुरु किंवा कसाब फ़क्त शरीरे नष्ट करू शकतो. भारतीयांची आधीच न्यूनगंडाने पछाड़लेली मने मारायला आम्हीसमर्थआहोत, आमच्या उसन्या शहाणपणासह !! हाहाहा वेल डन dear India-hater !!
भारताने केवळ भूतकाळात रमू नये हे अगदी खरं. परंतु भूतकाळात रमायला अमेरिका आणि युरोपातील ग्रीस इटलीसारखे मोजके देश वगळता बाकीच्या देशांना भूतकाळच नाही हे सुद्धा तितकंच खरं. (तुम्ही, आम्ही आणि इथे like केलेले आमचे अनेक मित्र भूतकाळात रमणारे आहेत हे तरी खोटं आहे का ?) प्रत्येक देशाच्या नि संस्कृतीच्या वाटचालीत चढउतार होत असतात. तसे आपल्याही बाबतीत झाले आहेत. यात लाज वाटण्यासारखं काही नाही. ज्याच्या डोक्यावरून सूर्य मावळत नव्हता तो इंग्रज आज कुठे आहे ? भविष्यकाळाविषयी बोलायचं तर भारतीय शास्त्रज्ञ नुसते माशा मारत बसले असतील यावर माझा तरी विश्वास नाही. 
कदाचित मी आशावादी असल्यामुळे असं असेल.

Surykant ji,Tumhala kay vatate ya sarv gosti kahi koti varshapurvi ya jagat astitwat nastil?aho ya sarv gosti kshanik ahet.nast honarya ahet.he ek chakra ahe.kahi varshanantar ya gosti nasta honar ahet.ulat pushpak vimanacha shod lagun 2 koti varsh lagun zhali tari ajun tyavar charcha hote.Prabhu shriramala don koti varsha zhali tari te apnala pujya ahet.Jorg bush,sharad pawar,tilak,balasaheb,kapoor,ambabi,tata birla, itydi lokana kahi varshanantar kon olkhato? Ya ulat prachin rushi muni,ram krishna, yayati,yadu,pitamah bhishma,pandav,chandragupta ani samrat Ashok, vikramaditya,Raja Bhoj,ch.Shivaji,Rajmata Ahilyadevi Holkar hi lok jo paryant he bramhand astitwat ahet toparyant lakshat rahtil.Ani ajun ashya prakarchi lok janm gheti.


No comments:

Post a Comment