वै.दृष्टिकोन, शोधकबुध्दी,मानवतावाद याचा प्रचार व अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीयांचे घटनादत्त कर्तव्य आहे.भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत बसून ज्यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम करुन विवेकी समाज निर्माण व्हावा यासाठी आयुष्य खर्च केले. नरेंद्र दाभोळकर यांचा आज स्मृतीदिन त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली
No comments:
Post a Comment