Monday 17 August 2015

अंधार आहे म्हणून रडत बसलात तर तुमच्या जीवनात उजेड पडण्याची अपेक्षा करू नका

अंधार आहे म्हणून रडत बसलात तर तुमच्या जीवनात उजेड पडण्याची अपेक्षा करू नका, अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल. प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका क्षेत्रात सतत उगळावा लागतो.मग यशालाही आपल्या पुढे हात जोडून उभे रहावे लागेल.
शुभ सकाळ

आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जातात...
एक म्हणजे.... तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला "संयम",..
आणि दुसरे म्हणजे...
तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली "नम्रता"..


गाय कचरा खाऊन सुध्दा दूध देते तर साप दूध पिऊन देखील विषच देतो..
तसंच काही लोकांचं असतं...
तुम्ही ज्यांना मदत केलेली असते त्यातील जे कृतज्ञ असतात ते जाण ठेवतात व जे कृतघ्न असतात ते तुमच्या विरोधात कारवाया करतात,
हा त्यांच्यावरील संस्काराचा,सोबतीचा व त्यांच्या प्रवृत्तीचाच प्रभाव असताे.
सुप्रभात....


विनोदाचा बादशहा चार्ली चाप्लिन यांची हृदयाला स्पर्श करणारी तीन वाक्ये........
१) या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.
२)मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही.
३)ज्या दिवशी आपण हसलो नाही,तो दिवस आप ल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस....!!!

इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांणा उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो...
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे चारित्र्य आणि माणुसकी......
���� शुभ-सकाळ ���� �� आपला दिवस आनंदात जावो.



लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून
उपयोग नाही ...... तर त्या विचारांना योग्य प्रवाहात
आणणारी तुमच्यासारखी चांगली माणसं मिळणे हि खुप महत्त्वाचे
आहे...!!!
����शुभ सकाळ����

" दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल , तर तुम्ही चूकीच्या रस्त्यावरून जात आहात , असे समजावे ..."
-- स्वामी विवेकानंद
" जेव्हा एखाद्याला वाटत असेल , की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही ,तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही , असे समजावे ..."
-- आईन्स्टाईन
" प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे , हे खूपच धोकादायक होय ..."
-- अब्राहम लिंकन
" प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो. मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही..."
-- लिओ टॉलस्टॉय
" इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळख , ईतरांपेक्षा जास्त काम करा. आणि ईतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन
गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत ..."
विल्यम सेक्स्पिअर
" हरल्यावर आपण का हरलो ? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते ; मात्र
जिंकल्यावर स्पष्टीकरणाचा एक शब्दही द्यावा लागत नाही..."
-- अँडॉल हिटलर
" जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे , असे नसते . एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय ..."
-- बोनी ब्लेअर





No comments:

Post a Comment