यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि
अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात...!����
अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात...!����
जीवनांत त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ..ज्या गोष्टीला "लोक" म्हणतात की..हे तुला कधीच जमणार नाही..����
����सुप्रभात����
माणसाच्या मुखात गोडवा,
मनात प्रेम,
वागण्यात नम्रता,
आणि
हृदयात गरीबीची जाण,
असली की ,
बाकी गोष्टी आपोआप घडत
जातात...
जग नेहमी म्हणतं -
चांगले लोक शोधा आणि वाईट लोकाना सोडा..
..पण भगवांन श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही...
दुखाशिवाय सुख नाही, निराशेशिवाय आशा नाही.. अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय हे आयुष्याच् नाही.

No comments:
Post a Comment