Friday, 14 August 2015

गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो

गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो. मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.
इतिहास साक्षीदार आहे की आत्तापर्यंत ' मिठा ' मध्ये किडे पडले नाहीत परंतु ' मिठाई ' मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते.
शुभ सकाळ

No comments:

Post a Comment