Sunday, 8 December 2019

प्राचीन मेसोपोटेमियातील भटक्यांची वचक


प्राचीन मेसोपोटेमियात पर्वतीय भागात राहणारे अनेक परशु आणि धनुष्यधारी भटके आणि रांगडे योद्धे प्रस्थापित राजांची सत्ता उलथवून स्वतः राजे बनत.हा सत्ताबदल दर २००-३०० वर्षांच्या फरकाने होत असे. हे राजे आपल्या मुलींना मुख्य पुरोहित बनवत. सर्वसामान्य जनता आणि वंचित समाजात या महिला पुरोहितांना देवीप्रमाणे पुजले जाई.सर्वसामान्य जनतेला हे भटके त्यांचा आधार वाटत तर प्रस्थापित राजांवरती यांचा वचक राहत असे. प्रस्थापित आणि उच्च वर्गाला हे भटके त्रासदायक वाटत असत. जनतेला हे भटके देव वाटायचे.
Robin Hood of Ancient Mesopotamia
Many mountain warriors who lived in the mountainous regions of Mesopotemia turned themselves into kings by overthrowing the established kings. This change took place after every 200-300 years. These kings made their daughters high priests.In public and underprivileged class,these women priests was worshiped as goddesses. For the established and upper classes, these wanderers would find it disturbing but for lower class they were nothing more than gods.


No comments:

Post a Comment