Monday 7 September 2015

पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनुन ते उंच आकाशात जाते

���� "" पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनुन ते उंच आकाशात जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनुन आनंदाने सर्वांवर बरसते.
माणसाने कठीण परिश्रम घेतल्याशिवाय माणुस आयुष्यात हवी ती उंची गाठु शकत नाही.
परीश्रमाने गाठलेली उंचीच माणसाच्या आयुष्यात आनंदाची बरसात करु शकते. 
���� शुभ सकाळ आणि शुभ दिवस ����

विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची 
साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,
पण
पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!
॥शुभ सकाळ॥
॥शुभ दिन॥

सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केलं तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही ।
देह सर्वांचा सारखाच ।
फरक फक्त विचारांचा ।।
���� शुभ सकाळ ����

No comments:

Post a Comment