Monday, 14 September 2015

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो

आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो,
पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत.....
परिस्थिती जेव्हा अवघड असते
तेव्हा व्यक्ती ला "प्रभाव आणि पैसा " नाही
तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात ....
������ सुप्रभात ������

Friday, 11 September 2015

क्या आप जानते हैं कि अपने सर्वपल्ली राधाकृष्णन जी ने नोबेल प्राइज़ के लिए अपने नाम का एक नहीं, दो नहीं, पूरे 26 बार नोमिनेशन कराया था।

क्या आप जानते हैं कि अपने सर्वपल्ली राधाकृष्णन जी ने नोबेल प्राइज़ के लिए अपने नाम का एक नहीं, दो नहीं, पूरे 26 बार नोमिनेशन कराया था। 16 बार साहित्य के लिए और 10 बार शांति के लिए। यानी वे एक साथ साहित्य, शिक्षा और शांति तीनों कर रहे थे। बहरहाल, नोबेल कमेटी ने भी ज़िद ठान ली थी, नहीं देंगे जी। अगली बार आना। आख़िर तक नहीं दिया।
उन्हें काक चेष्टा, बको ध्यानम यानी लगन के लिए नोबेल का सांत्वना पुरस्कार दिया जाना उचित होता।
ज़िंदगी में एक स्कूल, कॉलेज नहीं खोला, शिक्षा के लिए एक भी काम नहीं किया, लेकिन अपने प्रति इंसान का मोह देखिए। राष्ट्रपति बनते ही उसी साल से अपने बर्थ डे को शिक्षक दिवस बनवा दिया। वह भी तब जबकि भारत के पहले गर्ल्स स्कूल की संस्थापिका के रूप में सावित्रीबाई फुले की जयंती 3 जनवरी शिक्षक दिवस के लिए सबसे सही दिन होता।
देखिए नोबेल कमेटी की ऑफीशियल साइट में राधाकृष्णन जी।http://www.nobelprize.org/nominati…/archive/show_people.php…

http://www.nobelprize.org/nomination/archive/show_people.php?id=7525

नात्याला गंध बकुळीचा असतो सुकेल तसा आणखी वाढतच जातो॥

नात्याला गंध बकुळीचा असतो
सुकेल तसा आणखी वाढतच जातो॥
नात्याला काया चंदनाची असते
झिजेल तशी आणखी सुवासिक होते॥
नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो
थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥
आपुलकीच नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखं असत
कितीही प्रयत्न केले तरी वेगळ होणं शक्य नसतं.
����शुभ सकाळ ��


������॥ सुप्रभात ॥��
" समाधान " म्हणजे
एक प्रकारचे " वैभव " असून,
ते अंत:करणाची " संपत्ती " आहे.
ज्याला ही " संपत्ती " सापडते
तो खरा " सुखी " होतो.

�� सुंदर दिवसाच्या
सुंदर शुभेच्छा ��

Pratmik Shala Kenjal Avanshya Paha


https://www.facebook.com/photo.php?fbid=1652560098349080&set=pcb.1652560155015741&type=1&theater

"आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल" �� शुभ रात्री ��

"आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल"
�� शुभ रात्री ��

��॥ शुभ सकाळ ॥ ।l��
एक दाणा पेरावा तेंव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणिस देते.
माणूसही तसाच असतो, प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो.
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सर्वात श्रीमंत !
~ सुप्रभात. ��
��आपला दिवस आनंदात जाओ
आणि मन प्रसन्न राहो��
������������������

कितीही मोठा पाठींबा असला तरी. यशस्वी तोच होतो.
ज्याच्यात जिकंण्याची हिम्मत आणी लढायची धमक असते.
��सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा��

पुर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो

पुर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो, त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरूवात असते.
��शुभ सकाळ ��
��आपला दिवस आनंदात जावो��

krishna ashtami, in poland and france

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/704325003033251

कितीही संकट आली तरी

कितीही संकट आली तरी
घाबरु नका
कारण कुत्र्याला गति आणि
भावबंदकीला प्रगति कधीच
सहन होत नाही

Central Asia or India:Origin of The Arayns

Monday, 7 September 2015

पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनुन ते उंच आकाशात जाते

���� "" पाण्याने कडक उष्णता सोसल्यानंतरच त्याची वाफ बनुन ते उंच आकाशात जाते आणि गारवा मिळताच पाऊस बनुन आनंदाने सर्वांवर बरसते.
माणसाने कठीण परिश्रम घेतल्याशिवाय माणुस आयुष्यात हवी ती उंची गाठु शकत नाही.
परीश्रमाने गाठलेली उंचीच माणसाच्या आयुष्यात आनंदाची बरसात करु शकते. 
���� शुभ सकाळ आणि शुभ दिवस ����

विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची 
साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं,
पण
पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!
॥शुभ सकाळ॥
॥शुभ दिन॥

सगळं विकत घेता येतं पण संस्कार नाही।
कितीही केलं तरी वाळवंटात आणि समुद्रात पिक घेता येत नाही ।
देह सर्वांचा सारखाच ।
फरक फक्त विचारांचा ।।
���� शुभ सकाळ ����

Thursday, 3 September 2015

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याच सुरेख उदाहरण...

सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याच सुरेख उदाहरण... आचार्य विनोबा म्हणतात की, आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते. कमळयाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो... पहा गंमत थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्यांचं अस्तित्व त्याची पत प्रतिष्ठा अवलंबुन असते.

Hardik patel dhongi he.

Hardik patel dhongi he. ab kah raha he patel bhi gurjar he kunki use Delhi rokna he Jo ki keval gurjar ka saat hoga tab hee sambav he kunki Delhi k aas pass gurjar bahul ilaake he. gurjar Andolan k time to kisi patel ni bola ki hum bhi gurjar he. ye gujrati janm se hee chaaploosh hotey he

"लेक वाचवा"

जन्म द्यायला आईच पाहिजे
राखी बांधायला बहिणच पाहिजे
गोष्ट सांगायला आजी पाहिजे
हट्ट पुरवायला मावशी पाहिजे
पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे
जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे
आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे
पण हे सर्व करायला आधी
मुलगी तर जगली पाहिजे.
��"लेक वाचवा" ��

बुद्धीच्या कँमेरात
विचारांचा "रोल" घालून 
प्रयत्नांचे "बटण" दाबले
तर
यशाचा सुंदर "फोटो" निघतो.