Monday, 23 March 2020

इटलीची या देशाची नक्कल

इटलीची या देशाची नक्कल
काल जी इटली या देशाची नक्कल करण्यात आली ती नक्कल पण व्यवस्थित करता आली नाही,तिथे राष्ट्रगीत गाऊन,घोषणा देईन लोकांनामघ्ये उत्साह वाढविण्याची प्रयत्न केला गेला तर आपल्याकडे आवाजामुळे लोकांना त्रास होऊ लागला


No comments:

Post a Comment