Tuesday, 5 February 2019

जेव्हा मुलगी वयात यायला सुरुवात होते त्यावेळेस ती फार लाजरी असते.

जेव्हा मुलगी वयात यायला सुरुवात होते त्यावेळेस ती फार लाजरी असते. कुणाशी जास्त बोलत ही नाही. आपण तिला प्रपोज तर दूर तिच्याशी बोलायला ही घाबरतो. परंतु एखादा मुरलेला मुलगा सहज बाजी मारतो. पुरुषाचा संपर्क आल्यावरती तिच्यात तो लाजरेपणा राहत नाही.नंतर आपल्याला वाटते की हे तर किती सोपं होत हे तर आपण आधीच करायला पाहिजे होत.

No comments:

Post a Comment