नागासाकी आणि हिरोशिमा उध्वस्त होण्याअगोदरपासूनच जपानने आधुनिकीकरणाला सुरुवात केली होती. १८६० सालापासूनच जपानच्या सम्राटाने आणि सामुराई वर्गातील काही पुरोगामी लोकांनी मिळून पारंपरिक सामुराई वर्ग मोडीत काढून आधुनिकीकरणाची बीजे रोवली. नंतरच्या काही वर्षांत लोकशाही स्थापन केली. पाश्चिमात्य देशांत जाऊन आधुनिक गणित आणि विज्ञान शिकायला सुरुवात केली. नंतरच्या ६० वर्षांत १९०५ साली जपान जागतिक शक्ती म्हणून उदयाला आला.
Sunday, 13 October 2019
Subscribe to:
Posts (Atom)