Tuesday, 30 July 2019

ब्लॉक चैन वापरणारे देश होणार जगात अत्याधुनिक


दुबई शहरान आपण ब्लॉक चैन वर आधारित जगातलं पहिल सरकार निर्माण करण्याची घोषणा केली आहे. तसेच ऑस्ट्रलियन सरकारनं आपण आयबीएम बरोबर सरकारी क्षेत्रात ब्लॉक चैन आणण्यासाठी ७४ हजार डॉलर्स ची गुंतवणूक करत असल्याची घोषणा केली आहे.
https://www.esakal.com/saptarang/saptarang-achyut-godbole-write-disruptive-technology-article-202709


आपलेच जर असे विचार असतील तर त्यांचेही काही चुकत नाही

आपलेच जर असे विचार असतील तर त्यांचेही काही चुकत नाही,उलट गणेश नाईक सारख्या लोकांना सत्तेविना तडपताना पाहण्याची या लोकांना संधी होती परंतु ओंगळवाणा प्रकार सुरु आहे,खरे राजकारण करावे युरोपियन लोकांचीच,आमच्या इथे बाजार सुरु आहे


काय या लोकांची विचारसरणी? घिधाडांप्रमाणे ज्यावेळेस सामूहिक बलात्कार केला त्यावेळेस समाजवादी पक्षाचाच हात होता काय?