Monday, 1 May 2017

A drop of water in lake.....

A drop of water in lake there is no identity,but if it is on leaf of lotus,it shines like pearl,be in d best place where U can shine..




इंदापूर तालुक्यात अजोती गावात उजनीच्या ब्याकवॉटरच्या भिमा नदित पाण्यात बोटी उलटली ....

महत्वाची बातमी :-
इंदापूर तालुक्यात अजोती गावात उजनीच्या ब्याकवॉटरच्या भिमा नदित पाण्यात बोटी उलटली ....
बोटीतील ४ डॉक्टर बुडाले 6 जण पोहून बाहेर आले, 1 मृतदेह सापडला. हे सर्व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील आहेत.
आज रविवार सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी आले होते...
4 डॉक्टर बुडल्याची भीती 1 मृतदेह सापडला, मच्छिमारांनी 4 जणांना वाचवले
१)डाॅ.सुभाष मांजरेकर भूलतज्ज्ञ आयसीसीयु सेंटर (अकलूज तालुका माळशिरस )
,२)डाॅ.महेश लवटे सर्जन (नातेपूते,तालुका माळशिरस) .
,३)डॉक्टर चंद्रकांत उराडे (दोघे रा.नातपुते,तालुका माळशिरस)
४) डॉक्टर आण्णा शिंदे ( तालुका माळशिरस )
यातील तीन जण बेपत्ता आहे.तर एक मृतदेह सापडला आहे.
१)डॉ. प्रवीण श्रीरंग पाटील माळशिरस,
२)डॉ. दत्तात्रय भगवान सर्चे माळशिरस,
३)डॉ. अतुल विनोदकुमार दोशी अकलूज
४)डॉ. श्रीकांत नंदकुमार देवडेकर अकलूज
५)डॉ. समीर अशोक दोशी अकलूज
६) डॉ. दिलीप तुळशीराम वाघमोडे माळशिरस..
प्राण वाचलेले सहा डॉक्टर...

https://www.facebook.com/vinaykumar.madane/posts/1031030060362742